मदत करा
ग्यानरुची आणि ग्यान आदब सेंटर या दोन्ही संस्था पब्लिक चॅरीटी ट्रस्ट कायद्याअंतर्गत नोंदविल्या असून त्याअंतर्गत 80 जी सर्टीफिकेट असल्याने देणगीदार करसवलतीस पात्र आहेत. वस्ती पातळीवरील ग्रंथालय, विविध साहित्य व संसाधनांची उभारणी करण्यासाठी आम्हाला आपल्या मदत व पाठिंब्याची गरज आहे.